मानसी एन्टरप्रायजेस
मित्रहो,
गेली ५ वर्षे माझी पत्नी सौ. मानसी ही वार्षिक धान्य विक्रीचा व्यवसाय करीत आहे. त्या वस्तूंची सविस्तर यादी खाली देत आहे. त्यात अजून अनेक धान्य प्रकार समाविष्ट होणार आहे. सदर धान्याची तुम्ही ऑर्डर संपर्क नंबर वर देऊ शकता, ती ऑर्डर आपल्याला अत्यंत माफक दरात मिळेल. यादी व्यतिरिक्त अन्य एखादे धान्य, हंगामानुसार मिळणारी फळे उदा. आंबे, द्राक्षे, नागपुरी संत्री अन्य देखील देऊ शकतो.
आपली मागणी आजच नोंदवा. नोंदणीनंतर साधारणपणे 8 दिवसात ( वार्षिक वापराचे धान्य असल्याने ) माल मिळेल.
आपली साथ मिळेलच ही आशा….
मानसी एन्टरप्रायजेस
Manasi Enterprises.
वस्तूंची यादी.
मोहरी ,जिरे, तिखट, हळद, मसाला, धणे, कारळे
तीळ, जवस, खसखस, मूग, मसूर, चवळी, हुलगे
बिरडे, सर्व डाळी. अन्य आपल्या मागणीनुसार…..
हंगामी फळे.
आंबे — अढी लावूंन तयार केलेले…
संत्री – अस्सल नागपूरची
द्राक्षे – थेट शेतातून घरात.
अन्य आपल्या आवडीनुसार आणि मागणीनुसार
पापड, कुरडया/पापड्या अन्य.

